वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 24 : वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा होय. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहचावे, हाच उद्देश्य बिरसा…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डी.लिट पदवीने सन्मानित
मुंबई, दि. २४ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक…
मराठी भाषा गौरवदिनी ३५ पुस्तकांचे होणार प्रकाशन
मुंबई, दि. २४ : वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या ३५ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती…
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्राचे आभार
मुंबई दि 24 – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय…
विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत.…
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” कार्यक्रम
मुंबई, दि. २५ : कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी…
मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवल्यास तणाव निवळण्यास मदत – श्री श्री रविशंकर
मुंबई, दि. २४ : शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यातच दैनंदिन कामकाजामुळे येणारा ताण – तणाव निवळण्यासाठी मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवून जीवन जगण्याची कला आत्मसात केल्यास…
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याकडून कौतुक
मुंबई, दि. २४ : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सोमवारी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे.…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही…