काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ
मुंबई : राज्यात करोनाचा धोका वाढू लागला असून आज एकाच दिवशी राज्यात ६९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज एकूण १८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.…
पनवेलमध्ये खळबळ! शिवकर गावातील १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला, गमावला जीव
नवी मुंबई : पनवेलमधील शिवकर गावात राहणाऱ्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विनय बाबूराव पाटील (वय १९) याच्या हत्येचे कारण…
तुला काय करायचे ते कर, मी मोबाईलचे हप्ते भरत नाही जा, असे म्हणत तिघांचे धक्कादायक कृत्य
मावळ : कोण कोणत्या गोष्टीचा राग कसा काढेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही. असाच एक प्रकार तळेगाव दाभाडे येथून समोर आला आहे. मोबाईलचे हप्ते का भरत नाहीस असे…
मुंबईहून युवक झारखंडला निघालेला, रेल्वेत बसल्यावर नको ते घडलं,कल्याणला उतरावं लागलं
ठाणे : छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावडा मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची…
चला, भरडधान्याचे महत्त्व जाणून घेऊया! – महासंवाद
सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांनी घरात प्रवेश केला आहे.…
मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपर्क साधून तातडीने उपचाराचे दिले निर्देश – महासंवाद
नांदेड (जिमाका) दि. 30 :- नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच…
रोजगार निर्मितीची क्षमता असलेला मध उद्योग – महासंवाद
मध अत्यंत शक्तीवर्धक आहे. अनादिकाळापासून मधाचा पौष्टिक अन्न व औषध म्हणून उपयोग होत आला आहे. पोळे जाळून पिळून मध गोळा करण्याच्या परंपरागत पद्धतीमुळे मधमाशांचा व पोळ्यांचा नाश होतो. तसेच मध…
लेट खरीप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा अनुदानाच्या माध्यमातून दिलासा – महासंवाद
नाशिक, दिनांक 30 मार्च, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता, शासनाने कांद्याच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांत तातडीने…
दिल्लीत पोस्टर लावले पोलिसांनी हटवले, आपनं पुढचं पाऊल टाकलं, आता कोल्हापूरमधून सुरुवात
कोल्हापूर: दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे फलक लागल्याने, सोशल मीडिया सह राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू झाली होती. सकाळी फिरायला गेलेल्या काही…
नागपुरात खळबळ! धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नागपूर : प्रेमात पडलेली व्यक्ती अनेकदा अशा गोष्टी करत असते, ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात. असेच काहिसे नागपूरमधील एका प्रेमी युगलाबाबत घडले आहे. वास्तविक, नागपूरच्या रस्त्यावर चालत्या कारमध्ये एका…