• Tue. Jul 7th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची ७ आणि ८ एप्रिलला मुलाखत

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची ७ आणि ८ एप्रिलला मुलाखत

    मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्याचे कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन…

    ‘युवा संगम’ कार्यक्रमासाठी ९ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

    मुंबई, दि. ६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रम सुरू झाला आहे. यानिमित्त भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (आयआयटी, मुंबई) येथे पुढील महिन्यात…

    कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    मुंबई, दि. ६ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

    महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

    मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित मुंबई, दि. ०६ एप्रिल :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० एप्रिलला मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

    मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’…

    महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रात वकिलांना मारहाण होण्याच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात “महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा” आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१…

    इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

    नवी दिल्ली, दि. ०६ : मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. गाझियाबाद (उत्तर…

    रोजगार हमीकडून गरीबी निर्मूलनाकडे योजनेचा प्रवास : शांतनु गोयल – महासंवाद

    नागपूर दि. 6 : हाताला काम नसणाऱ्यांना हमीने रोजगार देण्याचे काम करणारा कायदा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची ( मनरेगा ) ओळख होती. मात्र महाराष्ट्रात आता शाश्वत…

    स्टोव्हवर भाजी ठेवून त्या बाजूच्या घरी गेल्या, नंतर असे काही घडले की संसार उघड्यावर आला

    नांदेड: नांदेड शहराजवळच्या नसरतपूर येथील एका घराला गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं. यामुळे पीडित कुटुंबाकडे काहीएक उरले नसून हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या गावात…

    लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, शितपेयातून गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार

    पुणे : लग्नाची बोलणी करण्याची आहेत, अशी बतावणी करून तरुणीला घरी बोलावून तिला शितपेय्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करणार्‍या मुख्य आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी…

    You missed