• Mon. Mar 16th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

    मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

    मुंबई, दि. 8 :- मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेली…

    ५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. ८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत शनिवार १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

    मुंबई, दि.८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर…

    शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 8 : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नीदेखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण…

    महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीवर शासनाचा भर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    लोणी येथे बचतगटांतील महिलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन, विक्री व खाद्य महोत्सवाचे आयोजन अहमदनगर, 08 डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर शासनाचा…

    पत्रकारांनी शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, वृत्तांकनात निर्भिडता असावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 8 : व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा…

    संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांची सावली – खासदार रामदास तडस            

    नवी दिल्ली, 08 : संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात संत जगनाडे महाराज…

    यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार विजेत्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन

    मुंबई, दि. 8 : सन 2021 या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार विजेत्यांचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या…

    परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित’ आणि यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सामंजस्य करार

    मुंबई, दि. 7 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व यवतमाळ नगरपरिषदेमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला. याप्रसंगी महाप्रितचे अध्यक्ष व…

    संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक –  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई दि. ७ : थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत…

    You missed