• Sun. Sep 22nd, 2024

youth killing in thane

  • Home
  • मित्राकडे दारुसाठी पैसे मागितले; नकार दिल्याने तरुणाला राग अनावर, संतापात धक्कादायक कृत्य

मित्राकडे दारुसाठी पैसे मागितले; नकार दिल्याने तरुणाला राग अनावर, संतापात धक्कादायक कृत्य

Thane News: ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला संपवल्याची घटना घडली आहे. विजय चौहान असं मृत तरुणाचे नाव आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे.

You missed