महाराष्ट्रात राहताना मराठी बोलता आलेच पाहिजे, मराठीचा अवमान कराल तर… योगेश कदम यांचा मुंब्रा घटनेवरुन इशारा
Yogesh Kadam on Mumbra Marathi Case : शिवसेना नेते योगेश कदम यांनी मुंब्रा येथे घडलेल्या मराठीच्या मुद्द्यावरुन इशारा दिला आहे. मराठीचा अवमान सहन करणारा नाही, महाराष्ट्रात मराठी बोलता आलंच पाहिजे…