• Mon. Sep 14th, 2026

yeola nashik

  • Home
  • हातातोंडाशी आलेलं पीक गेलं; केंद्रीय पथकासमोर शेतकरी भावुक, सिन्नरसह येवल्यात दुष्काळपाहणी

हातातोंडाशी आलेलं पीक गेलं; केंद्रीय पथकासमोर शेतकरी भावुक, सिन्नरसह येवल्यात दुष्काळपाहणी

नाशिक जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी स्थितीचा पाहणी दौरा सुरू आहे. पथकाने एका ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटे चर्चा करून दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला.

You missed