वसईतील तुंगारेश्वर परिसरात पर्यटनाला बंदी; पावसाळ्यातील दुर्घटना रोखण्यासाठी वनविभागाचा निर्णय
Tungareswar Waterfall Closed: पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या वसईतील तुंगारेश्वर पर्यटन स्थळावरील अपघातप्रवण क्षेत्र आणि पाण्याचा प्रवाह यामध्ये वनविभागातर्फे पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. tungareshwar waterfall (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा,…