Vasai Accident : मैत्रिणींसोबत खेळताना काळाची झडप, भरधाव टेम्पोची चिमुकलीला जोरदार धडक; घरासमोरच निक्षाचा करुण अंत
Palghar Accident News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर आता खेरपाडा-दुर्गानगर परिसरात देखील अपघात झाला आहे. या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. वसई अपघात चार वर्षीय मुलीचा…