रजेवर गावी आलेल्या जवानावर काळाचा घाला, निवृत्तीच्या तोंडावर अपघाती निधन, सारं गाव हळहळलं
Washim Javan Died In Accident: रजेवर गावी आलेल्या का जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे निवृत्ती काही महिन्यांवर असताना या जवानाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच…