नालासोपाऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यावर इडीचा छापा, 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2025, 2:37 pm ईडीमार्फत मार्फत 41 अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी सुरू असलेल्या या प्रकरणाच्या तपासणी चौकशीसाठी नालासोपारा परिसरात बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी नगरसेवक सिताराम गुप्ता…