हा प्रिपेडवर चालणारा, त्यावर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही; विजयसिंह पंडितांचं हाकेंना प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Sep 2025, 4:56 pm रविवारी बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी माजलगावचे आमदार विजयसिंह पंडितांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला…