शरद पवारांच्या बाजूला का बसले नाहीत? अजित दादांनी आसन व्यवस्था बदलण्याचं कारण सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2025, 3:12 pm वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे…