• Sun. Jun 14th, 2026

    vakola theft case

    • Home
    • मसाजसाठी हॉटेलवर बोलवायचे, गुगल पेवरुन खंडणी घ्यायचे, अखेर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

    मसाजसाठी हॉटेलवर बोलवायचे, गुगल पेवरुन खंडणी घ्यायचे, अखेर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

    Mumbai News : उत्तम मसाज मिळेल असं सांगून हॉटेलात बोलवायचे अन् करायचे धक्कादायक कृत्य. वाकोला पोलिसांनी मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात. काय घडलं?