तुळजा भवानी देवीची तलवार खरंच गेली चोरीला? मंदिर प्रशासानाकडून स्पष्टीकरण
Tulja Bhavani Devi News : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या तुळजा भवानी देवाची तलवार गहाळ झाल्याने खळबळ उडाली होती. खजिना खोलातील तलवार नेमकी कुठे आहे? याबाबत मंदिर प्रशासनाने माहिती दिली आहे.…