Accident News : पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, वाहनाचा चक्काचूर; बाप अन् लेकाचा जागीच करुण अंत
Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…