Thane Ring Metro: ठाणे मेट्रोसाठी 12 हजार कोटी, शहरांतर्गत वर्तुळाकर प्रकल्प; 29 किमी मार्गावर 22 स्थानकं
Thane Metro: ठाणे शहरांतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा मार्ग 29 किमी लांब असून ही मेट्रो 2029पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानकं असतील. श्रीकांत…