ठाण्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, तब्बल ५६ लाखांचा साठा जप्त, आठ जणांना अटक
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त करत, आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ७३ हजारांचे अमली पदार्थ आणि…