Thane News: मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर, ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; परदेशातील नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष सुरू
इराण-इस्रायल, अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. परदेशात असलेल्या नातेवाईकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी यांनी २४ तास हेल्पलाईन आणि विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. इराण इस्रायल युद्धावर…
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवा बॉम्ब, अविनाश जाधव यांचा मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत खळबळजनक दावा
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवर सह्या करुन घेतल्याचा खळबळजनक आरोप…