Raj Thackeray: थंड वातावरणात राजकारण तापणार? मनसेच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात
Raj Thackeray In Igatpuri: राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे बंद दाराआड चर्चा करून युतीबाबतचे त्यांचे मत जाणून घेऊन पुढचे पाऊल टाकणार आहेत. त्यामुळे इगतपुरीतल्या थंड वातावरणात सुरू असलेल्या शिबिरातील निर्णयानंतर…