• Fri. Sep 18th, 2026

talasari palghar

  • Home
  • गर्भात आठ महिन्याचं लेकरु, कुटुंबियांचा तो निर्णय चुकला, अवघ्या २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यू

गर्भात आठ महिन्याचं लेकरु, कुटुंबियांचा तो निर्णय चुकला, अवघ्या २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यू

Palghar News : भगताच्या उपचारांमध्ये २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तलासरी तालुक्यातील आमगाव येथील डोंगरीपाड्यावर घडली.