Takarkheda Crime : पहाटे लेकरांसह घराबाहेर पडले, थोड्याच वेळात आक्रित घडलं, जळगावात आई-बापासह दोन लेकरांची रेल्वे ट्रॅकवर बॉडी; घातपाताचा संशय
Amalner Takarkheda Family of Four Members Died Railway Track : पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्या मृत्यूने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. टाकरखेडा आई…