Mumbai News: बेशिस्तांवर बसणार चाप; मुंबई महापालिकेकडून आकारल्या जाण्याऱ्या दंडात वाढ
Mumbai News: महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी या संदर्भात बैठक घेतली आणि त्याला मंजुरी दिली. त्याची १ नोव्हेंबर किंवा त्यानंतर अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. bmc fine(फोटो–…