कॉलेजला जाताना भरधाव ट्रकची धडक, अपघातात एकुलता एक लेक गेला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Jalgaon Accident News : जळगावात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कुटुंबातील एकुलता एक लेक गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश पाटील,…