पतीनेच दिलेली पत्नीला संपवण्याची सुपारी; अमरावती महिला पोलिसाच्या हत्येचं गूढ उकललं, मुख्य आरोपींना अटक
Amaravati Crime: अनैतिक संबंधांचा धक्कादायक शेवट. पतीनेच सुपारी देऊन पत्नीला संपवलं. १४ वर्षीय मुलामुळे ही घटना उघडकीस आली. काय घडलेलं नेमकं? amaravati husband killed wife (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…