वाटेतच ब्रेक फेल झाल्याने ST ५० फूट खोल दरीत कोसळली, झाडाझुडपांत अडकली अन्…; अनेकजण जखमी
Raigad News : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस सुमारे ५० ते ६०…