सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, CMवरही ताशेरे ओढले
Rahul Gandhi Meet Somnath Suryawanshi Family Parbhani : राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. तसेच, सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी त्यांनी पोलिसांना जबाबदार धरलं…