शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
Solapur Rajendra Raut News : जरांगेना भिडणाऱ्या माजी आमदाराच्या चिंतन मेळाव्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी मी वाघासारखा खंबीर आहे, घाबरू नका, असं म्हणतकार्यकर्त्यांना धीर दिला. शिंदेंच्या…