सिंहगडावर जायचा प्लॅन करताय? आता नवा नियम लागू, मोबाईल अॅपवरुन करावे लागणार ‘हे’ महत्वाचे काम
Pune Sinhagad Fort: ऋतू कोणताही असला, तरी शहराजवळ भटकंतीला जाण्यासाठी सिंहगड हे पुणेकरांचे हक्काचे ठिकाण आहे. सिंहगडावर जाण्यापूर्वी आता पर्यटकांना मोबाइल अॅपद्वारे पूर्वनोंदणी करावी लागणार आहे. जाणून घ्या या अॅपबद्दल……