‘बैल गेला अन् झोपा केला’, निलेश घायवळ प्रकरणी अडचणीत, पुण्यातील भाजपच्या ‘त्या’ आमदाराने 8 दिवसांनी…
Nilesh Ghaywal Case : त्यावेळी जामखेडचे आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होते?’ असा सवाल सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या…