• Mon. Jun 22nd, 2026

    shri ram janmabhoomi mandir

    • Home
    • कारागृहातून पलायन करुन गाठलेलं अयोध्या! मनमाडच्या कारसेवकांनी सांगितली आठवण

    कारागृहातून पलायन करुन गाठलेलं अयोध्या! मनमाडच्या कारसेवकांनी सांगितली आठवण

    Shri Ram Janmabhoomi struggle Story: मनमाडच्या कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमीमुक्तीच्या ऐतिहासिक लढ्यात घेतलेल्या सहभागानिमित्त शहरात गौरव करण्यात आला. यानिमित्त कारसेवकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.