मनसेला ‘मविआ’त घ्यावे का? उद्धव ठाकरे-काँग्रेस नेत्यांची बंद दाराआड चर्चा, दिल्लीत होणार निर्णय
Uddhav Thackeray Congress Meeting: मनसेला महाविकास आघाडीत घ्यावे की नाही, याबाबत मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे-काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. निर्णयात काय? congress shivsena(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या…