कांद्यासाठी पर्यायी व्यवस्था; ‘नाफेड’बाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सूतोवाच
Shivraj Singh Chouhan: भविष्यात कांद्यासारख्या पिकांच्या पारदर्शक व्यवहारासाठी एका संस्थेवर अवलंबून न राहता अधिक संस्थांच्या निर्मितीचा विचार सुरू आहे, अशी माहिती माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सshivraj2…