Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा संपेनाच, डिसेंबर, मार्चची ‘डेडलाइन’ हुकली; आता जुलै महिना उजाडणार
Hinjewadi-Shivajinagar Metro: पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम गेले अनेक महिने रखडले आहे. डिसेंबर 2025 नंतर मार्च 2026ची डेडलाइन सुद्धा हुकली असून आता संपूर्ण मेट्रोसाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (फोटो–…