• Thu. Aug 13th, 2026

    Shiromani Akali Dal

    • Home
    • Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील

    Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील

    पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मूळचा पुण्याचा असल्याची माहिती समोर येत आहे.

    You missed