• Fri. Jun 12th, 2026

    sharad pawar lok sabha constituency

    • Home
    • शरद पवार यांच्याकडून तयारीला सुरूवात, लोकसभा मतदार संघाचा आढावा; स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

    शरद पवार यांच्याकडून तयारीला सुरूवात, लोकसभा मतदार संघाचा आढावा; स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

    Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. १० लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांदरम्यान शरद पवारांनी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

    You missed