शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य, हसन मुश्रीफ स्पष्टच बोलले
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 8:15 am ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच पवार काका-पुतण्याच्या एकत्रित बैठकांनी सर्वांचं लक्ष वेधलंय.महिन्याभरात चार…