धक्कादायक! शाळकरी मुलीजवळ प्रेमाचं सूत जुळलं; एक चुकीचं कृत्य अन् आयुष्यभराची शिक्षा, नेमकं काय घडलं?
ठाणे: चिमुरडीसह अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना घडतच असतानाच, एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर १६ वर्षीय विद्यार्थांने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित शाळकरी मुलगी…