सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये, फडणवीसांचं नाव घेत म्हणाल्या…
Pankaja Munde News : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीतील व्यापारी अमोल डुबे यांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या घटनांवर चिंता…