‘महायुती सरकारमधील ‘तो’ मंत्री डाऊटफुल, ते शिंदेंचे आणि फडणवीसांचेसुद्धा आहेत’; संजय राऊतांनी उघडपणे घेतलं नाव
Sanjay Raut Marathi News : महायुती सरकारमध्ये अनेक गोष्टींवरून धुसफूस असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. पालकमंत्रिपदावरून उघडपणे अनेक नेत्यांनी दावे केले होते. अजूनही दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच…