Sanjay Raut : ‘ज्या दिवशी अमित शहा राहणार नाहीत, तेव्हा…’; संजय राऊत यांचे मोठे विधान
Sanjay Raut on Amit Shah : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे. ठाकरे गटाला आगामी निवडणुकीआधी गळती लागली आहे. माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात पकडला…