मिठागरांवर धावणार रेल्वे टर्मिनस; MRVCकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु, असा आहे प्रकल्प…
मुंबई : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कॉरिडोर आणि मुंबईबाहेरून मेल-एक्स्प्रेसची वर्दळ हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरातील मिठागरांच्या जमिनीचा वापर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रस्तावित ३० सायडिंग…