साईंच्या मूळ पादुका देशभरात भक्तांच्या भेटीला, जाणून घ्या कुठे आणि कधी?
Shirdi Sai Sansthan News : शिर्डीचे साईबाबा देवस्थान(Saibaba Temple) हे देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांसाठी श्रद्धेचं आणि आस्थेचं स्थान आहे. जगभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत(Shirdi) येत असतात. आता मात्र साक्षात…