• Mon. Mar 16th, 2026

    rohit pawar ed

    • Home
    • रोहित पवारांचं ईडी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी ट्विट, फोटोसह व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले..

    रोहित पवारांचं ईडी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी ट्विट, फोटोसह व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले..

    Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे गेले. त्यापूर्वी त्यांनी एक ट्विट करत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.