आजीच्या गावी आले, नदीवर गेले; एक बुडाला म्हणून तिघी धावल्या, नवी मुंबईतील चौघांसोबत आक्रीत घडलं
Raigad Mangaon News : रेवाळजेजवळ कुंडलिका नदीत चार जण बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आलं आहे, तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे. महाराष्ट्र…