Aditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चंदाचोरीप्रमाणेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांतही घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. ‘मंदिरातील दानपेटी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातून…
Uddhav Thackeray: आम्हाला भाजपमुक्त राम हवा; नागपुरात ‘रामरक्षा महाआरती’प्रसंगी उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : आम्हाला रामरक्षा तोंडपाठ नसेल, पण आम्ही रामरक्षण करतो. अयोध्येतील राममंदिरातील देणगी चोरीच्या घटनेमुळे आता रामालाच भाजपपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. आपल्याला भाजपमुक्त राम हवा…
Navnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
Navnath Ban On Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत, ते रामचंद्रांचे काय होणार?’ अशी टीका बन यांनी केली. नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी,…