माझ्याशी लग्न करण्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2025, 3:46 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयीन सुनावणीनंतर माध्यमांसमोर बोलताना करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते.मला प्रेमात…