महामार्गावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, कंटेनर थेट पुलावरुन कोसळला अन्…
Pune Accident News : महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण…