11000 हजार किलोमीटर अंतर पार करत सिंहगड पाहायला आलेला परदेशी पर्यटक कोण?
Pune Sinhagad Fort Foreign Youtuber Marathi News : सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंडच्या युट्युबर कार्ल रॉकसोबत काही तरुणांनी गैरवर्तन केले. मराठी शिकवण्याच्या नावाखाली त्याला शिवीगाळ आणि अश्लील शब्द शिकवले. या घटनेचा व्हिडिओ…