पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार
Pune Airport Terminal: विमानतळावरील जुन्या टर्मिनलचं काम आता पूर्ण झालं आहे. लवकरच ते प्रवासासाठी उघडण्यात येणार असून आता धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय हवाई…